आज शनिवार 17 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना गांधीनगर मतदार संघातील भाजपचे पराभूत उमेदवार बंटी चावरिया यांनी माध्यमांना माहिती दिली की, शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी माझ्या गांधीनगर परिसरातील घरावर हल्ला करून मोठे नुकसान केले यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असून मुख्यमंत्री यांनी मला सुरक्षा निर्माण करून द्यावी अशी मागणी त्यांनी माध्यमांसमोर केली आहे याप्रकरणी त्यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली.