सिन्नर: बारागाव पिंप्री गावातील हनुमान मंदिराजवळ घरफोडी
Sinnar, Nashik | Oct 7, 2025 बारागाव पिंप्री गावातील हनुमान मंदिराजवळ राहणाऱ्या गंगाधर शंकर उगले (५८) यांच्या घरात चोरट्यांनी शिरून २७ ग्रॅमचे सोन्याचे गंठण चोरुन नेले. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून नंतर चोरटे कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले गंठण चोरून फरार झाले.