नगर: सावडी येथे गोल्ड लोन करण्याच्या नावाखाली 12 तोळे सोनं घेऊन केली फसवणूक टोकांना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
Nagar, Ahmednagar | Aug 10, 2025
फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विश्वास संपादन करून गोल्ड लोन करून देतो असे सांगत निवृत्त बँक अधिकाऱ्याकडून...