वैजापूर: तहसील कार्यालयात चकरा मारून शेतकरी संतापला ,कर्मचारी काय काम करेना,संतप्त शेतकऱ्याने कार्यालयात काढले कपडे
सरकारी कार्यालयात अनेकदा चकरा मारूनही काम होत नाही, यामुळे अनेकदा नागरिक संताप व्यक्त करता अश्यातच एका शेतकऱ्याने वैजापूर तहसील कार्यालयात अनेकदा चकरा मारूनही त्याचे काम न झाल्याने गुरुवारी सायंकाळी संताप व्यक्त करत आपले कपडेच काढायला सुरुवात केली.