धुळे: मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त आग्रारोड परिसरातून भव्य मिरवणूक, हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
Dhule, Dhule | Sep 8, 2025
इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलाद) धुळे शहरात सिरत कमिटीच्या वतीने भव्य आणि...