हिंगणा मतदार संघातील नगरपंचायत निलडोह येथील निवडणुकीच्या प्रचारार्थ छोटेखानी बैठक व मतदारांशी संपर्क करून संवाद साधला आनी भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ भूमिका मंडपे व सर्व १७ प्रभागातील उमेदवार यांना येणाऱ्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत विजयी करण्याची विनंती केली. याप्रसंगी मोठ्या संख्येने निलडोह शहरातील नागरिक व भगिनी उपस्थित होत्या.