समुद्रपूर: हिंगणघाट हे माझ सासर असल तरी समुद्रपुर माहेरा पेक्षा कमी नाही.नवनियुक्त नगराध्यक्षा डॉ नयनाताई तुळसकर
समुद्रपुर: शहराशी माझ नात जुळल आणि मी येथे रुजून गेलो .या काळात मी येथिल महिला व विद्यार्थींना घेऊन अनेक सामाजिक उपक्रम राबवले माझ्या स्वप्न या शहरासाठी खूप मोठे होते आणि आहे लग्नानंतर याच ठिकाणी उपप्राचार्य म्हणून काम केले. आता संस्था सचिवाचा कारभार सांभाळत आहे.मला शिक्षण श्रेत्रात खूप आवळ आहे मात्र राजकीय श्रेत्राचा कोणताही गंध नव्हता. भाजप व आ.कुणावार यांनी उमेदवार जनतेने निवडून दिले. हिंगणघाट हे माझ सासर असल तरी समुद्रपुर माहेरा पेक्षा कमी नाही असे मत डॉ तुळसकर यांनी व्यक्त केले.