कळमनूरी: गंगापूर शिवारात पुरात अडकलेल्या आठ जणांची आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने तब्बल 48 तासानंतर केली सुटका
Kalamnuri, Hingoli | Aug 19, 2025
पैनगंगा नदी पात्रात ईसापुर धरणाचा ओघ सुरूच असल्याने पेनगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाल्याने वाकोडी गंगापूर शिवारात...