पेठ: गुजरात राष्ट्रीय महामार्गावर देवगाव फाटा नजिक पुलावर मोठमोठे खड्डे , पुलाला भगदाड पडण्याच्या शक्यतेने वाहनचालक भयभीत
Peint, Nashik | Sep 8, 2025
नाशिक ते गुजरात या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर करंजाळी ते पेठ दरम्यान देवगाव फाटा नजिकच्या पूलावर मोठमोठे खड्डे...