मंगरूळपीर नगर परिषद निवडणुकीची वेळ आता जवळ आली असून विविध राजकीय पक्ष शहरामध्ये शक्तीप्रदर्शन करीत प्रत्येक प्रभागात काढलेली राजकीय पक्षांनी प्रचार फेरी,मतदारांची घरोघरी जाऊन घेतलेली प्रत्यक्ष भेट,शहरभर लावलेले बॅनर व झेंडे,वाहनावर भोंगे लावून करण्यात येत असलेला प्रचार,प्रचार सभा,कॉर्नर बैठका,गर्दी जमविण्यासाठी मुक्त हाताने केलेले नियोजन समाजा समाजाच्या गुप्त बैठका,आश्वासानेे.तसेच कार्यकर्त्यांचा सोशल मीडिया सह बॅनर वरून झडत असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी,गर्दीने गजबजलेले रस्ते,या.