कडेगाव: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने गोरक्षकांवर कार्यवाहीची मागणी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने कडेगाव तालुक्यासह परिसरात गोवंशहत्या बंदी कायद्याचा चुकीचा वापर करून गोरगरीब जनावरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या गोरक्षकांवर कायदेशीर कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आर पी आय चे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष विशाल तेरमारे यांचे नेतृत्वाखाली कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांना देण्यात आले. यावेळी आरपीआय चे विधानसभा उपाध्यक्ष शितल मोरे, कडेगाव तालुका