रामटेक: राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे जनसंपर्क कार्यालय रामटेक येथे रामटेक शहर युवासेना, महिला आघाडी कार्यकारणी घोषित
Ramtek, Nagpur | Sep 14, 2025 राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांचे मार्गदर्शनात युवा सेना व शहर महिला आघाडी कार्यकारणीची घोषणा रविवार दिनांक 14 सप्टेंबरला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान करण्यात आली. यात नवीन पदभार स्वीकारणाऱ्या शिवसेना पदाधिकारी यांना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. रामटेक शहरात लवकरच युवा सेना व शिवसेना यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.