हिंगोली: जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; पारोळा धबधबा यावर्षी पहिल्यांदाच प्रवाहित, पर्यटकात आनंदाचे वातावरण
Hingoli, Hingoli | Aug 18, 2025
हिंगोली जिल्ह्यात पावसाने मोठा जोर धरला आहे यामुळे जिल्ह्यातील मोठी धरणे, लघु सिंचन तलाव, सिंचन तलाव भरून ओसंडून वाहत...