तळा: तळा:मुंढ्याची वाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.
Tala, Raigad | Mar 31, 2024 तळा शहरातील मुंढ्याची वाडी येथे रविवार दि.३१ मार्च रोजी रात्री आठ वाजताच्या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या अखंड हरिनाम सप्ताहाप्रसंगी भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव रवि मुंढे,नगरसेवक रितेश मुंढे, माजी नगराध्यक्षा रेश्मा मुंढे यांसह मुंढ्याची वाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.