निलंगा: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आ. निलंगेकरांनी व्यक्त केले आभार
Nilanga, Latur | Oct 21, 2025 शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःआ. निलंगेकर यांनी व्यक्त केले आभार! त्या मदतीची रक्कम निलंगा विधानसभा मतदारसंघातील तसेच लातूर जिल्ह्यातील न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंदाचे हास्य फुलले आहे. या मदतीचा पुढचा टप्पा सुद्धा लवकरच रब्बी पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच विमा रक्कम देखील येत्या काळात