यवतमाळ: काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रभाग क्रमांक १० कमधील सफाई कामगारांना करण्यात आल्या छत्र्या वाटप
Yavatmal, Yavatmal | Aug 31, 2025
राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने...