आज मंगळवार दिनांक 13 जानेवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की सध्या गंगापुर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कडाक्याची थंडी असतानाच अचानक वातावरणात बदल होवून पावसाने गंगापुर तालुक्यासह ढोरेगावसह तालुक्यातील गावात पावसाने हजेरी लावली आहे अशी माहिती आज 13 जानेवारी रोजी रात्री 7 वाजता माध्यमांना देण्यात आली.