नाशिक: सातपूर येथे अन्न व औषध प्रशासन भेसळ प्रतिबंध विशेष मोहीमेचा मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांचे हस्ते शुभारंभ
Nashik, Nashik | Aug 11, 2025
सणासुदीच्या काळात होणारी संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून सण महाराष्ट्राचा...