कल्याणीनगर परिसरातील एका फ्लॅटमध्ये हत्यारांसह घुसून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना येरवडा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. यश मोहन कुऱ्हाडे (२०, केसनंद), रुषभ प्रदीप सिंग (२१, चर्होली) आणि प्राज विवेक भैरामडगीकर (१८, येरवडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सायंकाळी सव्वा चारच्या सु