सातारा: अपहरण करून एकाला, पाच जणांनी वाढेफाटा येथे केली मारहाण, शहर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल
Satara, Satara | Nov 27, 2025 सातारा शहराजवळील वाढे फाटा येथे एकला चार चाकीतून घेऊन येऊन पाच जणांनी मारहाण केली, या संदर्भात या पाच जणांवर, जातिवाचक शिवीगाळसह, अपहरण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, याबाबत सातारा शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 21 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास, आकाश नेताजी कुचेकर वय 25 वर्षे, याला शुभम मोरे, ओम मोरे, अतुल पवार, आदित्य आवारे, साहिल सकुंडे या सर्वांनी स्विफ्ट गाडीतून घेऊन जाऊन, वाढे फाटा येथे मारहाण केली.