यावल: यावलला सोमवारी भाजपाकडून रोहिणी फेगडे यांचा नगराध्यक्ष पदासाठी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल
Yawal, Jalgaon | Nov 17, 2025 यावल नगरपरिषद निवडणुकी करिता सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. तेव्हा येथे भाजपाच्या रोहिणी फेगडे यांनी आमदार अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातून भव्य शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपच्या अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे तर तीन वाजा नंतर देखील नगरपालिका कार्यालयात गर्दी होती.