कळमेश्वर: दहेगाव डोरली येथील शेतकऱ्यांना दिलासा, पांधण रस्ता मोकळा
दहेगाव डोरली (गंगाजी ) येथील 20वर्षा पासून अतिक्रमण असलेला पांधन रस्ता आज मोकळा करून घेतला या ठिकाणी अनेक वर्षा पासून शेतकऱ्यांना बैलबंडी ट्रॅक्टर नेण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता खऱ्या अर्थाने आज या शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे यासाठी खऱ्या अर्थाने जिल्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या भागाचे कामगिरी दमदार असलेले आमदार डॉक्टर आशिषबाबू देशमुख यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले.