यवतमाळ: नागपूर येथे होणाऱ्या महामोर्चात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे प्रा.पंढरी पाठे यांचे आव्हान
नागपूर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी महाआक्रोश मोर्चा 28 ऑक्टोबरला पार पडणार आहे.या महामोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी सहभागी होण्याचे आव्हान पंढरी पाठे यांच्यावतीने करण्यात आले आहे...