छत्रपती संभाजीनगर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध केला म्हणून डॉक्टर रमेश तारक यांना सुनील कोटकर यांनी काळं फासलं होतं मात्र एक वर्ष उलटल्यानंतर तो रागातून घडलेल्या प्रकार होता असं म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे. यावेळी डॉ रमेश तारक यांचा सुनील कोटकर यांनी दुग्ध अभिषेक करून दिलगिरी व्यक्त केली आहे.