काटोल उपविभागातील नरखेड पोलीस स्टेशन येथे रेकॉर्डवरील 46 आरोपींची परेड घेण्यात आली. यामध्ये कुख्यात गुन्हेगारांचा समावेश होता. आगामी निवडणुका शांततेत पार पडाव्या व कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली