अंबाजोगाई: अर्चना कुटेंच्या पोलीस कोठडीत वाढ;अंबाजोगाई न्यायालयाने दिले आदेश
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या अर्चना कुटे यांच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अंबाजोगाई न्यायालयाने आज रविवार दि.5 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 च्या दरम्यान या प्रकरणी आरोपीच्या सह्याचे नमुने घेण्याचे आदेश दिले आहेत. लाखो ठेवीदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट तथा कुटे ग्रुपच्या प्रमुख अर्चना कुटे यांना मागील पंधरा दिवसापूर्वी सी आय डी च्या पोलिसांनी अटक केली होती. त्यांना सुरवा