वर्धा: शहरात वाहतूक शिस्तीसाठी आर्वी नाक्यासह सर्व सिग्नलवर 'स्टॉप लाईन' आणि 'झेब्रा क्रॉसिंग'ची व्यवस्था
Wardha, Wardha | Aug 23, 2025
पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या सूचनेनुसार नगरपरिषद वर्धा यांनी आता वर्धा शहरातील आर्वी नाका सह सर्व सिग्नलवर स्टॉप...