आज दिनांक 2 जानेवारी 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3वाजता जाफराबाद शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या मंगल फार्मर प्रोड्युसर कंपनी खरीप हंगाम 2025 26 साठी सुरू करण्यात आलेल्या हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील आणि यांच्या हस्ते करण्यात आला असून या केंद्रात शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभावाने विक्री केल्या जाणार आहे. प्रसंगी शेतकरी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.