सांगोला: धायटी येथे रस्त्याच्या कारणावरून माय-लेकीला लाकडी दांड्याने मारहाण; सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हे
Sangole, Solapur | Aug 15, 2025
सांगोला तालुक्यातील धायटी येथे रस्त्यावरून जाण्या-येण्याच्या कारणावरून पती-पत्नीने शिवीगाळ करीत कुऱ्हाडीच्या लाकडी...