अकोट: बोर्डी येथिल नागास्वामी महाराज मंदिर येथे हभप नागेश महाराज आगलावे यांचे हरिकीर्तन पार पडले
Akot, Akola | Nov 25, 2025 अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या तालुक्यातील बोर्डी येथील नागास्वामी महाराज मंदिर येथे बर्शी उत्सव पार पडत आहे. या वर्षी उत्सव मध्ये ह भ प नागेश महाराज आगलावे यांचे हरिकीर्तन पार पडले त्यांचे हरिकीर्तन ऐकण्यासाठी भाविक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती तर पंचक्रोशीतील वारकरी विचारांचे पाईक यांनी देखील ह भ प आगलावे महाराज यांच्या हरिकीर्तनासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती नागास्वामी महाराज बर्षी उत्सवानिमित्त हा कार्यक्रम पार पडला.