नागपूर शहर: जोपर्यंत जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणूक आहे तोपर्यंत आहेत लाडक्या बहिणी : काँग्रेस नेता वडेट्टीवार यांचा घणाघात
Nagpur Urban, Nagpur | Aug 18, 2025
काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सत्ताधारी पक्षांचे ताशेरे ओढले आहे. अनेक...