पुणे शहर: 'पीएचडी'चे विद्यार्थी रस्त्यावर; गुडलक चौकात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी घेतली भेट
Pune City, Pune | Sep 17, 2025 बार्टी, सारथी, आर्टी, महाज्योती, अमृत संस्थेचे विद्यार्थी पुण्यातील गुडलक चौकात 2 दिवसांपासून आंदोलन करत आहेत.आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली.