पाथ्री: वडी येथे गोदावरी नदीच्या पुरात अडकलेल्या दोन जणांची भारतीय सेनादलाच्या जवानांनी केली सुटका
पाथरी तालुक्यातील वडी गावातील दोन शेतकरी गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात अडकले होते. या दोघांना भारतीय सेनादलाच्या जवानांनी मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता रेस्क्यू करत पुराच्या पाण्या बाहेर काढले.