लाखांदूर: श्री गणेशजीच्या मूर्ती विसर्जनसाठी नगरपंचायत लाखांदूरने केली कृत्रिम तलावाची निर्मिती; नगरपंचायतची संकल्पना
Lakhandur, Bhandara | Sep 3, 2025
माझी वसुंधरा अभियान 6.0 स्वच्छ भारत सर्वेक्षण 2025 अंतर्गत नगरपंचायत लाखांदूर यांनी गावातील तलाव स्वच्छ रहावे व रात्रीला...