भातकुली: गणोजा देवी येथील तंटामुक्त समिती अध्यक्षपदी मनीष शेरोळे यांची निवड
भातकुली तालुक्यातील ग्रामपंचायत गणोजा देवी येथील ग्रामसभेत तंटामुक्त समिती अध्यक्षपदी मनीष शेरोळे यांना कायम ठेवण्याबाबत बहुमत झाले. ग्रामपंचायत सदस्य संदीप ढोले, रिजवान पठाण, आरती हजारे, कोमल वाढे, सुवर्णा वानखडे, नुसरत बानो पठाण, प्रशासक नीलेश भुयार, सचिव संगीता जाधव यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते