बुलढाणा: मुंबई येथे माजी आमदार डॉ संजय रायमुलकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट
मुंबई येथे 16 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता महाराष्ट्र राज्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी आमदार डॉ संजय रायमुलकर यांनी भेट घेऊन मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विविध महत्वपूर्ण विकासाच्या योजना आणि प्रकल्पांच सविस्तर माहिती सादर केली.