Public App Logo
Jansamasya
National
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

आमगाव: बापलेकाने केली किराणा दुकानदाराला मारहाण, कटंगटोला येथील घटना

Amgaon, Gondia | Sep 15, 2025
पैशांच्या वादातून बापलेकाने किराणा दुकानदाराला मारहाण केल्याची घटना आमगाव तालुक्यातील ग्राम कंटगटोला येथे २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता घडली.कडू कोंदूजी ठाकरे (५९, रा. कंटगटोला) हे आपल्या किराणा दुकानात २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता उपस्थित असताना आरोपी उमाशंकर हेतराम पटले (३०) हा दुकानात गेला. सामान घेतल्यानंतर कडू यांनी त्याला ३० रुपये मागितले असता उमाशंकर याने ‘तू बेईमानी करतोस’ असे म्हणत शिवीगाळ केली व घरी निघून गेला.

MORE NEWS