भोकर: पोलीस स्टेशन हद्दित जबरीचोरी करणारे 3 आरोपी स्थानिक गुन्हे शाखा नांदेडच्या जाळ्यात एकुण 75 हजारांचा मुद्देमाल केला जप्त
Bhokar, Nanded | Jun 4, 2025
नांदेड जिल्ह्यातील मागील गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत पोलिस निरीक्षक...