जालना: पहिले टर्म शिवसेनेकडे महापौर पद दुसरी टर्म भाजपकडे महापौर पद आमदार अर्जुन खोतकर यांचे भाजपकडे प्रस्ताव
Jalna, Jalna | Oct 28, 2025 आज दिनांक 28 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेचे महापौर पद पहिले टर्म शिवसेनेकडे राहणार तर दुसरी टर्म भाजपकडे महापौर पद राहणार असल्याचा प्रस्ताव शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपकडे दिला आहे पहिले महापर्पद शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचपुले हे राहणार असल्याचे माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे भाजपने विचारणा केल्यास आमच्या ताकथेवर आम्ही लढणार आहे असा इशारा शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला दिला आहे