वर्धा: पवनी गावातील शाळेमध्ये शिक्षक देण्याबाबत जिल्हा परिषद वर्धा येथे निवेदन
वर्धा जिल्ह्यातील पवनी येथे जिल्हा परिषद उच्च
Wardha, Wardha | Sep 16, 2025 पवनी गावातील शाळेमध्ये शिक्षक देण्याबाबत जिल्हा परिषद वर्धा येथे निवेदन वर्धा जिल्ह्यातील पवनी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पवनी येथे एक शिक्षक कमी असल्यामुळे शिक्षकाची मागणी करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा यांना निवदन अकरा वा . मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी गावातील शाळा समितीचे अध्यक्ष उमेश बेलखडे, बालू भाऊ महाजन, अतुल जयपूरकर, अशोक रेंगे, किशोर जयपूरकर, राजू मासुळकर, महादेव रेंगे तसेच समस्त पवनी ग