चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महिला उद्योजकतेला भक्कम चालना देत चंद्रपूर येथील तलाठी शाखेमार्फत महिला बचत गटांना तब्बल 14 लाख रुपये कर्ज वाटप करून महत्त्वपूर्ण मदत केली आहेत छोट्या व मध्यम उद्योगांना गती देणे तसेच महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वारंभिक बनवणे हा बँकेचा मुख्य उद्देश असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे यांनी सांगितले