राळेगाव: नवजात अर्भक आढळले मृतावस्थेत,परिसरात खळबळ किन्ही जवादे फाट्यावरील घटना
नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याची धक्कादाय घटना वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील किन्ही जवादे फाट्यावर आज दिनांक 2 डिसेंबर रोजी सकाळच्या दरम्यान उघडकीस आली याबाबत वडकी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.