स्पोर्ट्स बाईकचा व्यवहार बेतला जिवावर, १२ वीच्या विद्यार्थ्याचे भररस्त्यात फिल्मीस्टाईल अपहरण; बजरंग चौकातील घटना
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jan 4, 2026
छत्रपती संभाजीनगर:शहरातील सिडको एन-७ परिसरात मध्यरात्री एका १७ वर्षीय विद्यार्थ्याचे सात जणांच्या टोळीने अपहरण केल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्पोर्ट्स बाईकच्या व्यवहारातील जुन्या वादातून हा धक्कादायक प्रकार घडला.