नागपूर ग्रामीण: प्रॉपर्टीच्या वादातून शिवांगी नगर येथील प्रॉपर्टी डीलरचा साळीच्याच मुलाने साथीदारांसोबत मिळून केला खून
Nagpur Rural, Nagpur | Sep 8, 2025
शिवांगी नगर येथे राहणाऱ्या एका प्रॉपर्टी डीलरच्या खुनाप्रकरणी चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या पथकाने...