दारू पिऊन घरासमोर शिवीगाळ करण्यास युवकाला मज्जाव केला त्यामुळे चिडलेल्या युवकाला काठीने मारून डोके फोडले व महाराज केली व जय माताजी धमकी दिली ही घटना शहरातील मिरची प्लॉट इथे घडली असून वरुड पोलिसांनी आता दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.