कळंब: संजीतपुर येथील अंगणवाडी बनली धोकादायक,चिमुकल्याला जिव मुठीत घेवुन गिरवावे लागतात शिक्षणाचे धडे #jansamasya
Kalamb, Dharavshiv | Jul 23, 2025
कळंब तालुक्यातील संजीतपुर गावातील अंगणवाडी ही धोकादायक झाली असुन त्यामुळे चिमुकले विद्यार्थ्यांना जिव मुठीत घेवुन...