उत्तर सोलापूर: उद्यान एक्स्प्रेसमधून तोल जाऊन १९ वर्षीय तरुणीचा बाळे पाकणी दरम्यान दुर्दैवी मृत्यू
Solapur North, Solapur | Jul 30, 2025
सोलापूर–कुर्डुवाडी रेल्वेमार्गावर बुधवारी (दि. ३० जुलै) सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. 11302...