शिरूर: दरोडेखोरांनी चोरलेले दीड लाखांचे मंगळसूत्र पीडित महिलेला केले सुपूर्त; शिरूर पोलिसांची कामागिरी
Shirur, Pune | Aug 22, 2025
शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाने दरोडेखोरांकडून महिलेच्या गळ्यातील दिड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करून ते...