चंद्रपूर घटनास्थळावरून फरार झालेला आरोपी नामे आकाश बोरिया सात जल चौक आंबेडकर वाढ बल्लारपूर या उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांच्या विशेष तपास पथकाने सावंगी वर्धा येथून अटक केली आहेत अशी माहिती तीन डिसेंबर रोज बुधवार ला सायंकाळी 7 वाजता प्राप्त झालेत समोरील तपास चंद्रपूर पोलीस करीत आहेत