पुसद: दोन बुरखाधारी चोरट्या महिलांना नांदेड येथून घेतले ताब्यात
Pusad, Yavatmal | Oct 13, 2025 शहरातील हिराणी बंधू कापड दुकानातून साड्या चोरणाऱ्या दोन बुरखाधारी महिलांना नांदेड मधून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सर्वच्या सर्व आठ साड्या जप्त करण्यात आल्या....